शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

नेर येथे 7 लाखांचा बेकादेशीर मद्य साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 3:09 PM

धुळे तालुक्यातील नेर येथील हॉटेल शुभमवर रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी गोडावूनमधून 7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आह़े

 हॉटेल शुभमवर कारवाई : एक ताब्यात

धुळे, दि.3-तालुक्यातील नेर येथील हॉटेल शुभमवर रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी गोडावूनमधून 7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आह़े  
धुळे तालुक्यातील नेर गावातील म्हसदी रोडलगत असलेल्या शुभम बिअरबार व परमिट रूम हॉटेलच्या बाजुला असलेल्या तळघरात तुषार जयस्वाल हा विनापरवाना देशी, विदेशी दारू व बिअरचा साठा ठेवून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना कारवाईचे आदेश दिल़े शिंदे यांच्या पथकाने 2 मार्च रोजी रात्री शुभम हॉटेलवर छापा टाकला़ हॉटेलच्या गोदामातून 7 लाख 6 हजार 407 रूपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. संशयीत तुषार भटूलाल जयस्वाल (वय 30 रा़ नेर) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भामरे यांनी सीलबंद केलेल्या माला व्यतीरिक्त वरील दारूसाठा हॉटेलच्या बाजुला असलेल्या तळघरात गोडावूनमध्ये विनापरवाना, बेकायदेशीरित्या साठा  मिळून आला़ पोलिसांनी तुषार जयस्वाल याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ही कारवाई पथकातील प्रदीप सोनवणे, पो़ना. बिपीन पाटील, पो़काँ मुकेश जाधव यांनी केली़