शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भुुसावळ बसस्थानक परिसरात दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:15 IST

दुचाकी चोरट्यास पोलिसांनी अटक केली.

भुसावळ :  शहरात बसस्थानक भागात गस्त घालत असताना बाजारपेठ पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या दुचाकीस्वारास चौकशी केली असता, ही दुचाकी चोरीची असल्याची सांगितल्याने त्यास दुचाकीसह पोलिसांनी अटक केली आहे.बसस्थानक परिसरात राम मुकेश करोसिया (वय-21,रा.भवानी नगर, नशिराबाद) याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकलवर संशयित वाटल्याने त्यास गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारपूस केली. समाधानकारक उत्तर देत नव्हता. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचना वरून न्यायालयाकडून तपासाबाबत परवानगी घेऊन गाडीबाबत तपास करीत असताना ही याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चोरीबाबत गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी राम मुकेश करोसिया यास पुढील तपासासाठी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पो.ना. विजय पोहेकर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, अनिल मोरे,  मंगेश गोटला, पो.ना. रवींद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो.काॅ.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ