शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकी अपघातात एकाला चारचाकीने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:18 IST

दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले बाळू वामन धनगर (४५, रा.करंज, ता. जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजता तालुक्यातील ममुराबाद- विदगाव रस्त्यावर घडली.  या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे विदगाव रस्त्यावर रात्री ९.१५ वाजताची घटनाएक तरुण जखमी धडक देणारे वाहन व चालक फरार

जळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले बाळू वामन धनगर (४५, रा.करंज, ता. जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजता तालुक्यातील ममुराबाद- विदगाव रस्त्यावर घडली.  या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  करंज येथील शेतमजूर असलेले बाळू धनगर हे बुधवारी रात्री दुचाकीने जळगावातून बाजार करुन घरी जात असताना ममुराबाद -विदगाव दरम्यान असलेल्या वळणावर समोरुन येणाºया दुचाकीची धनगर यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली. यावेळी बाळू धनगर हे रस्त्यावरच पडल्याने मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने या धनगर यांना चिरडले. गाडीचे मागील चाक धनगर यांच्या चेहºयावरुन गेल्याने पूर्णपणे विद्रुप झाला होता. रस्त्यावरुन वापरणाºया लोकांनी धनगर यांना ओळखले. घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दुसºया जखमी तरुणाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखमी युवक हा तुरखेडा येथील रहिवाशी असून बस कंडाक्टर असल्याचे समजते.धनगर यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव