शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार - राहुल गांधी
2
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
3
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
4
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
5
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
6
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतंय"
7
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
8
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
9
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
10
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
11
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
12
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
13
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
14
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
15
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
16
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
17
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
18
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
19
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
20
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

भुसावळ येथील दोघा शिख भावंडाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 10:30 PM

जीपला अपघात : भंडाऱ्याजवळील दुर्घटना

भुसावळ : येथून बिलासपुर येथे जात असलेल्या शीख समाजाच्या दोघा भावंडांच्या जीपचा भंडारा जवळ अपघात होऊन दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ४ रोजी दुपारी चार वाजता घडली . दरम्यान, शहरातील शीख समाजातील व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या अपघाताबाबत वृत्त असे की, येथील बालाजी लॉन जवळील रहिवासी गुरमीतसिंह बल व जगरूपसिंग बल हे दोघे भाऊ भाड्याच्या जीपने भंडारा येथे कामानिमित्त जात असताना त्यांची भंडारा पासून काही अंतरावर पंक्चर झाली. यावेळी गाडीचे चाक बदलत असताना मागून येणाºया एका वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , मुले असा परिवार आहे .दरम्यान, या आठवड्यात ३० रोजी शहरातील जळगाव रोडवर देवदर्शन घेऊन घरी परतणाºया सतनाम कौर सरजीत छाबडा या महिलेचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता.