शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोळगाव पोलीस चौकी समोरचे दोन दुकाने फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:52 IST

कोळगाव येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या रेवती इलेक्ट्रॉनिक आणि मयुर कापड दुकान व दुध डेअरी याठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देनागरिकांनी दिले पोलिसांना निवेदनपोलीस चौकी फक्त नावालाचएक दुकान दोन वर्षात तीन वेळा फोडले

गुढे, ता.भडगाव : कोळगाव येथील पोलीस चौकीसमोर असलेल्या रेवती इलेक्ट्रॉनिक आणि मयुर कापड दुकान व दुध डेअरी याठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक दुकान चोरट्यांनी दोन वर्षात तीन वेळा फोडले आहे.चोरट्यांनी कापडाच्या दुकानातून रेडीमेड ड्रेस, साड्या चोरुन नेल्या आहेत. रेवती इलेक्ट्रॉनिक या दुकानातून एक मोबाईल गायब केला आहे. या दुकानात चोरट्यांनी दोन वर्षात दोन वेळा घरफोडी केली आहे. दोन्ही दुकाने हे पोलीस चौकीपासून जवळच आहे.गावातील पोलीस चौकी नावालाच आहे. याठिकाणी पोलीस राहत नसल्याने दूरक्षेत्रातील १५ गावांची सुरक्षा रामभरोसे आहे. रात्री अपरात्री वाद झाल्यास नागरिकांना भडगाव पोलीस स्टेशनला जावे लागते. पोलीस गस्तीवर राहत नसल्याने गावात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत.चोरी झाल्याची घटना उघड झाल्यानंतर व्यापारी व नागरिकांनी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे व तहसीलदार सी.एम.वाघ यांना निवेदन देत चोरट्यांना पकडण्याची मागणी केली.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, साहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव