शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जळगावात दोन दुचाकींच्या अपघातात डंपरने दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:57 IST

आव्हाणे फाट्याजवळ अपघात

जळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने भरत काशिनाथ भालेराव (वय ३७) व विनोद दामू सोनवणे (वय ३४) दोन्ही रा.नांद्रा, ता.जळगाव या दोघांना चिरडल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ घडली. अमोल भरतसिंग पाटील (रा.कुसुंबा, ता.जळगाव) हा दुचाकीस्वार जखमी झाला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भरत भालेराव यांचा नांद्रा गावात सराफाचा व्यवसाय असल्याने दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकाची आॅर्डर असल्याने ते विनोद सोनवणे यांना सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एफ.४१५४) शहरात दागिने घ्यायला येत असताना आव्हाणे फाट्याजवळ समोरुन अमोल भरतसिंग पाटील हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एम.६२११) येत असताना दोघांच्या दुचाकी एकमेकावर धडकल्या. त्यात भरत व विनोद दुचाकीच्या खाली कोसळले व त्याचवेळी जळगाव शहराकडून आव्हाणेकडे येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड २२३०) भरत व विनोद या दोघांना चिरडले. त्यामुळे दोघंही जागेवरच गतप्राण झाले. दुसºया दुचाकीवरील अमोल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले. अमोल यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर मृत दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव