शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात पुन्हा एका खाटेवर दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:11 IST

रुग्णाचे हाल

ठळक मुद्देसर्पदंश झालेल्या महिला रुग्णांची फिराफीरमहिलेला उपचारासाठी ताटकळत बसावे लागले

जळगाव : जिल्हा रुग्णालयात जागेचा प्रश्न बिकट बनला असताना शनिवारी पुन्हा रुग्णांची संख्या वाढल्याने एका खाटेवर दोन रुग्ण टाकण्याची वेळ आली. दिवसेंदिवस येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून सुविधा नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. यात शनिवारी तर म्हसावद येथील सर्पदंश झालेल्या एका महिलेला जागाच नसल्याने वेगवेगळ््या कक्षात पाठविण्यात आले, मात्र कोठेच जागा न मिळाल्याने महिलेला उपचारासाठी ताटकळत बसावे लागले.थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने तसेच सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांचीही संख्या वाढल्याने विविध कक्षांमध्ये जागा कमी पडत आहे. शनिवारी तर सकाळपासूनच रुग्णांची संख्या वाढल्याने एकेका खाटेवर दोन रुग्ण टाकावे लागले.त्यानंतर तालुक्यातील म्हसावद येथील शोभाबाई संतोष महाजन या सर्पदंश झालेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले असता सदर महिलेच्या उपचारासाठी जागाच नसल्याने तिला या कक्षातून त्या कक्षात जाण्यासाठी सांगण्यात आले. तब्बल दीड तास ही महिला उपचाराविना फिराफीर करीत होती. अखेर काही जणांनी या विषयी आवाज उठविला त्या वेळी महिलेवर उपचार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या वेळी उपचाराची मागणी केली असता कर्मचाºयांनी अरेरावी केल्याचा तसेच वैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर हिरालाल वसंत भील (रा. पंचक, ता. चोपडा) व रहिम सुलतान (रा. जलचक्र, ता. बोदवड) या सर्पदंश झालेल्या रुग्णांनाही फिराफीर करावी लागली.गर्दी वाढल्याने अनेक रुग्णांना बसवून अथवा उभ्यानेच इजेक्शन दिले जात होते.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव