शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यास दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:36 IST

रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविणा-या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवून २ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दीड वर्षापूर्वी पंकज याने दुचाकी चोरली होती. 

ठळक मुद्दे  न्यायालयाचा निकाल दीड वर्षापूर्वी चोरली होती दुचाकी सरकारी दूरध्वनी आपटणा-यालाही दंडाची शिक्षा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २६: रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविणा-या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवून २ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दीड वर्षापूर्वी पंकज याने दुचाकी चोरली होती. राजकुमार लक्ष्मीनारायण वर्मा (वय ५८ रा.बालाजी पेठ, जळगाव) यांची दुचाकी ६ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री साडे आठ वाजता रेल्वे स्टेशन परिसरातून चोरी झाली होती. या प्रकरणी ९ आॅगस्ट २०१६ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पंकज हा चोरीच्या दुचाकीसह कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी नगरात पोलिसांना आढळून आला होता. न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात फिर्यादी राजकुमार वर्मा, तपासाधिकारी वासुदेव सोनवणे व पंच राहूल शांताराम ठाकरे या तिघांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.

दूरध्वनी फेकणा-याला आठ हजाराचा दंडसंस्थेविरुध्द कारवाई केल्याचा जाब विचारुन टेबलावरील दूरध्वनी आपटून नुकसान केल्याच्या प्रकरणात पंकज श्रावण सोनार (रा.जळगाव) याला न्या.जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयाने चार कलमांखाली प्रत्येकी २ हजार या प्रमाणे आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. पंकज सोनार याने २०१५ मध्ये सहायक निबंधक कार्यालयात गोंधळ घातला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम ३५३, ५०४, ५०६ व ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.आर.पी.गावीत यांनी काम पाहिले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा