शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावाजवळ आढळली बिबट्याची दोन पिल्ले, वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात दृश्य कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:18 IST

leopard cubs : वडगाव लांबे शिवारात प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असतांना  मजुरांना सात रोजी बिबट्याची दोन पिल्ले दिसली.

चाळीसगाव : चाळीसगाव शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावरील वडगाव लांबे शिवारात ऊसतोड मजुरांना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली, अशी माहिती चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

वडगाव लांबे शिवारात प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असतांना  मजुरांना सात रोजी बिबट्याची दोन पिल्ले दिसली. वनविभागास याची खबर लागताच अधिकाऱ्यांनी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विवेक देसाई यांच्यासह परिसराची पाहणी केली. यात एकच पिल्लू आढळून आले. एक पिल्लू मादी घेऊन गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

वनपाल जी.एस.पिंजारी, वनरक्षक एम.बी.चव्हाण, एस.एच.जाधव, वाय.के.देशमुख, आर.आर.पाटील, वनमजूर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, भटू अहिरे, संजय गायकवाड, राहुल मांडोळे यांनी यासाठी सहकार्य केले.

दुसरे पिल्लू नेल्याचे कॅमेऱ्यात कैदआढळलेले पिल्लू सुरक्षितरित्या एका कॅरेटमध्ये ठेऊन दोन ठिकाणी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले. यावेळी कॅमेऱ्या पिल्लू असलेल्या कॕरेटच्या अवतीभोवती मादी फिरत असल्याचे कैद झाले. दुसऱ्या दिवशी हा परिसर निर्मनुष्य केला असता मंगळवारी सकाळी ट्रॅप कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात मादी असलेली आई आपल्या पिलाला घेऊन जात असल्याचा प्रसंग कैद झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावleopardबिबट्या