शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथे मातीखाली दबल्याने दोन मजुर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:21 IST

या घटनेत चिंतामण देवीदास म्हसाने (वय ३०) व दीपक दगडू म्हसाने (वय २२ दोघे रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) हे जागीच ठार झाले. मनोज गणेश सोनवणे (वय २०) व गजानन जाधव (वय २०) हे जखमी झाले आहेत

ठळक मुद्देमाती खोदकाम करणाºया मजुरांच्या अंगावर मातीची कराड कोसळली.तापी काठावरील मोठ्या प्रमाणात मातीच्या बरडातील सुपीक मातीचा शेती शिवारात होतो वापरया घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.२६ : तालुक्यातील भोकरी शिवारातील तापी काठावरील माती खोदकाम करणाºया मजुरांच्या अंगावर मातीची कराड कोसळल्याने माती खाली दबले जाऊन वारोली ता. जिल्हा बºहाणपूर येथील २ मजुर जागीच ठार झाले तर २ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास घडलीया घटनेत चिंतामण देवीदास म्हसाने (वय ३०) व दीपक दगडू म्हसाने (वय २२ दोघे रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) हे जागीच ठार झाले. मनोज गणेश सोनवणे (वय २०) व गजानन जाधव (वय २०) हे दोघर जखमी झाले आहेतया भागातील तापी काठावरील मोठ्या प्रमाणात मातीच्या बरडातील सुपीक माती शेती शिवारात वापर केला जातो. भोकरी शिवारातील मातीच्या बरडातून माती खोदकाम करणाºया मजुरांनी सोमवारी पहाटे माती काढून ट्रॅक्टर भरला. शेवटच्या क्षणात घमेले फावडे उचलण्यास मजूर गेले असता अचानक मातीचे एक कराड त्यांच्या अंगावर पडली. यात माती खाली दाबले जाऊन दोघे जागीच ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींवर मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. गजानन वासुदेव जाधव (रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर