शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची पत्रिका वाटप करुन परतणा-या भावी नवरदेवासह दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:31 IST

स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटप काही साहित्याची खरेदी करुन घरी परत जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हेमंत उर्फ आकाश दत्तू भिरुड (२७) दोन्ही रा.सावदा, ता.रावेर या भावी नवरदेवासह त्याचा चुलत भाऊ वैभव विजय भिरुड (२०) असे दोन्ही जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजता महामार्गावर नशिराबादजवळील यूपी बॉम्बे ढाबा समोर घडली.

ठळक मुद्दे नशिराबादजवळ अपघातट्रकने दिली दुचाकीला धडक

 

 जळगाव : स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटप काही साहित्याची खरेदी करुन घरी परत जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हेमंत उर्फ आकाश दत्तू भिरुड (२७) दोन्ही रा.सावदा, ता.रावेर या भावी नवरदेवासह त्याचा चुलत भाऊ वैभव विजय भिरुड (२०) असे दोन्ही जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजता महामार्गावर नशिराबादजवळील यूपी बॉम्बे ढाबा समोर घडली.

 पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हेमंत याचे २२ एप्रिल रोजी लग्न होते. त्यासाठी या लग्नाच्या पत्रिका व काही खरेदी करावयची असल्याने तो चुलत भाऊ वैभव याला सोबत घेऊन जळगावला आला होता. दिवसभराचे काम आटोपून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बीटी २००१) घरी जात असताना रात्री साडे आठ वाजता  भुसावळकडून जळगावकडे येणाºया ट्रकने (क्र.एम.एच.१९.सी.वाय.१९३१) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात चाकाखाली आल्याने दुचाकीवरील वैभव व हेमंत हे जागीच ठार झाले.दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी, अनिल पाटील, किरण हिवराळे,संतोष ईदा यांच्यासह अन्य कर्मचायांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.नुकताच झाला साखरपुडा मिळालेल्या माहितीनुसार हेमंत याचा नुकताच साखरपुडा झाला होता तर २२ एप्रिल रोजी लग्न होणार होते. त्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. जळगावात काही खरेदी असल्याने आपणच नातेवाईक व मित्रांना पत्रिका वाटप करु म्हणून हेमंत स्वत: जळगावात आला होता.दरम्यान, अंगाला हळद लागण्यापूर्वीच काळाने झडप घातल्यामुळे सर्वत्र हळहळ  व्यक्त होत आहे. हेमंत हा रेल्वे कर्मचारी होता. स्मित भाशी  मनमिळावू स्वभाव यामुळे तो सर्वांना परिचित होता. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहिण, आजोबा व आजी असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव