शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पासर्डीनजीक अपघातात दोन जखमी, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:18 IST

पासर्डी गावाजवळ दि. २४ च्या पहाटे वळणावर पहुर (जामनेर) येथील मयुर ललित लोढा यांची गाडी नाल्यात गेल्याने यात मयुर लोढा (२७) व त्यांची पत्नी प्रियंका लोढा (२५) हे दोघजण जखमी झाले.

ठळक मुद्देमंगळवारी पहाटेची घटना.गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईला हलवले.
लोकमत न्युज नेटवर्ककजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पासर्डी गावाजवळ दि. २४ च्या पहाटे वळणावर पहुर (जामनेर) येथील मयुर ललित लोढा यांची गाडी नाल्यात गेल्याने यात मयुर लोढा (२७) व त्यांची पत्नी प्रियंका लोढा (२५) हे दोघजण जखमी झाले. जखमींना पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रियंका यांच्या मेंदूला मार बसल्याने पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.दरम्यान, या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अपघातग्रस्त चारचाकी गाडी क्रेन मागवून बाहेर काढण्यात आली.जळगाव-चांदवड या मार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र वळणावरील काम जमीन अधिग्रहितसाठी थांबली आहेत. वळणावर थांबलेले काम अपघातास आमंत्रण देत आहे. पासर्डीच्या या वळणावर आतापर्यंत दहा ते पंधरा अपघात घडले आहेत. धिम्या गतीने सुरू असलेल्या जमीन अधिग्रहित फाईलच्या प्रवासामुळे या मार्गावरील कामे खोळंबली आहेत. थांबलेल्या प्रत्येक ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहेत. या फाईलीच्या प्रवासाकडे खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन थांबलेल्या फाईलला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
टॅग्स :AccidentअपघातBhadgaon भडगाव