शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

हरदा-इटारसीजवळ रेल्वेच्या मालगाडीचे दोन डबे घरसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 18:44 IST

भिरंगी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय

ठळक मुद्देअपघातामुळे प्रवाशी गाड्या पाच ते सहा तास विलंबाने धावताहेत.हरदा-इटारसी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळावरून घसरले दोन डबेमालगाडीचे डबे उचलून केली वाहतूक सुरळीत

आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.१ : मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील हरदा-इटारसी दरम्यान भिरंगी रेल्वे स्थानकाजवळ भुसावळकडे कोळसा घेऊन येणाºया मालगाडीचे दोन डबे घसरले. सुदैवाने यात जिवितहानी टळली. ही घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, भुसावळ येथील रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार रुळावरुन घसरलेले मालगाडीचे डबे उचलण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातातमुळे या मार्गावरुन धावणाºया अनेक प्रवाशी गाड्या पाच ते सहा तास विलंबाने धावत आहेत.

रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार मालगाडी क्रमांक पीएसएसएस ही भोपाळकडून भुसावळकडे कोळसा घेऊन येत असताना हरदा-इटारसी रेल्वे स्थानका दरम्यान या गाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरुन घसले. त्यामुळे यामार्गावरील मध्य रेल्वेची दिल्ली-मुंबई दरम्यानची प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली. गोवा, राजेंद्रनगर एक्स्प्रेससह अनेक प्रवाशी गाड्या उशीराने धावत होत्या.

या गाड्या धावणार विलंबाने४१२८७० जम्मूतवी-गोवा एक्स्प्रेस, १२१४२ पटना-एलटीटी राजेंद्रनगर, १९०४२ वाराणसी-सुरत, १५०१८ गोरखपूर-एलटीटी, १२५३३ लखैना-मुंबई पुष्पक,१५६४६ गोहाटी-एलटीटी, १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस या गाड्या सुमारे पाच ते सहा तास उशीराने धावत होत्या. अपघात अप मार्गावर घडला. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

टॅग्स :AccidentअपघातRailway Passengerरेल्वे प्रवासी