शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

रिगाव येथे शेतात दिसले बिबट्याचे दोन बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 10:03 PM

वन विभाग सजग

कुºहाकाकोडा, ता. मुक्ताईनगर : उसतोडणी करणाऱ्या मजुरांना उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने रिगाव शिवारात एकच खळबळ उडाली आहे. रिगाव व कोºहाळा गावातील मजूर व शेतकऱ्यांमध्ये यामुळे कमालीची दहशत पसरली आहे. शेती शिवारातील बिबट्याच्या उपस्थितीने शेती कशी कसायची ? या विवंचनेत शेतकरी असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.रिगाव गावापासून काही अंतरावर असलेल्या गट क्र. ८ मधील संतोष विटे यांच्या शेतात सकाळी १० च्या दरम्यान अचानक बिबट्याचे दोन बछडे खेळताना आढळले मात्र कानोसा घेतला असता मादी आढळून आली नाही.वन विभाग सजगया घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मादीआणि तिच्या पिल्लांची हालचाल टिपण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या परिसरात कॅमरे लावले आहेत. मादी पिल्लांना सुरक्षित स्थळी नेईपर्यंत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार असून बिबट्यांची मादी जर आलीच नाही तर या पिल्लांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून पर्यायी पावले उचलली जातील, तोपर्यंत शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी केले आहे.