शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वरखेडी पाचोरा रोडवर दोन बसेसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:09 IST

लोहारीगावाजवळील इंदिरा आवास वस्तीजवळ रस्त्यावर पडलेल्या छीड-छीड पाण्यामुळे रोड निसरडा झालेला असल्याने दोन बसेसची धडक होउन अपघात झाला.

ठळक मुद्देसुदैवाने जिवितहानी टळली
वरखेडी ता. पाचोरा : शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता वरखेडी पाचोरा रोडवर लोहारीगावाजवळील इंदिरा आवास वस्तीजवळ रस्त्यावर पडलेल्या छीड-छीड पाण्यामुळे रोड निसरडा झालेला असल्याने दोन बसेसची धडक होउन अपघात झाला.जामनेर आगाराच्या सुरतहून-जामनेरकडे जाणारी बस (एमएच २० बीएल ३४७३) व जामनेरहून मालेगावकडे जाणारी बस (एमएच ४०वाय५१९५) या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. सुरत-जामनेर बसचे चालक सोपान थाटे व जामनेर मालेगाव बसचे चालक एस. बी. चित्ते हे किरकोळ जखमी झाले. सुरत-जामनेर बसच्या मागे दुचाकी (एमएच१९/सीबी५९४६)वर पाचोरा येथील गजानन दूध डेअरीचे संचालक स्वप्नील पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह येत होते. लोहारी ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला.दुचाकीस्वार बचावलेमालेगाव जामनेर बसच्या धडकेने सुरत जामनेर बस मागे नाल्यात रोडच्या खाली फेकली गेल्याने दुचाकीवरील दोघे दैव बलवत्तर म्हणून बालंबाल बचावले. त्यांची मोटरसायकल सुरत-जामनेर बसच्या खाली दबली गेली. दोघं दुचाकीस्वार सुखरूप होते. याठिकाणी पोलीस मात्र उशिरा आल्याने दोन्ही बाजूने वाहतूक विस्कळीत झाली व दुतर्फा एक किमीपर्यंत लांबच लांब वाहनांची रांग लागली होती.
टॅग्स :PachoraपाचोराAccidentअपघात