शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चाळीसगाव शहरात घरफोडी करणा-या दोघांना गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:33 IST

चाळीसगाव शहरातील कंत्राटदार सूर्यकांत यशवंतराव पवार (वय ६० रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्याकडे २२ हजाराची घरफोडी करणा-या दीपक मधूकर भोई (वय २२ रा.खरजई, ता.चाळीसगाव) व आकाश उर्फ अक्षय भानुदास पाटील (वय २३, रा. लक्ष्मी नगर, चाळीसगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री संयुक्तरित्या पकडले.  

ठळक मुद्दे कंत्राटदाराकडे केली होती घरफोडी२२ हजाराचा ऐवज लुटला होता एलसीबी व चाळीसगाव पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : चाळीसगाव शहरातील कंत्राटदार सूर्यकांत यशवंतराव पवार (वय ६० रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्याकडे २२ हजाराची घरफोडी करणाºया दीपक मधूकर भोई (वय २२ रा.खरजई, ता.चाळीसगाव) व आकाश उर्फ अक्षय भानुदास पाटील (वय २३, रा. लक्ष्मी नगर, चाळीसगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री संयुक्तरित्या पकडले.  २८ मार्च रोजी रात्री पवार यांच्याकडे घरफोडी झाली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव शहर पोलिसांचे संयुक्त पथक नेमले होते.विजय पाटील, महेश पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अशोक पाटील व चाळीसगाव शहरचे बापुराव भोसले, संदीप तहसीलदार, नितीन पाटील व विनोद भोई यांच्या पथकाने दीपक व आकाश या दोघांना पकडले. आकाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगावcrimeगुन्हे