शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरी झालेले अडीच लाख परत मिळताच तरळले आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:32 IST

दुकान फोडून चोरट्यांनी लांबविलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हातून परत मिळताच दुकान मालकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलिसांविषयी असलेला गैरसमज या आनंदाच्या घटनेतून दूर झाला व त्यांच्याविषयी आणखीन आपुलकी वाढल्याची भावना दुकान मालकाने व्यक्त केली.

ठळक मुद्दे पोलिसांनी परत केली रक्कमचोरट्यांनी फोडले होते दुकान

जळगाव : दुकान फोडून चोरट्यांनी लांबविलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हातून परत मिळताच दुकान मालकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलिसांविषयी असलेला गैरसमज या आनंदाच्या घटनेतून दूर झाला व त्यांच्याविषयी आणखीन आपुलकी वाढल्याची भावना दुकान मालकाने व्यक्त केली.बळीराम पेठेतील सुभाष तुलसीदास कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी)  यांच्या मालकीचे ओम स्पोटर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी १७  जुलै रोजी २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड व काही साहित्य लांबविले होते. चोरी करताना दोन जण सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, कैलास चौधरी, हवालदार विजय निकुंभ, रतन गिते यांच्या पथकाने दोन्ही संशयितांचा शोध घेऊन अटक केली होती. त्यांच्याकडून ही रक्कमही हस्तगत करण्यात पथकाला यश आले होते. न्यायालयीन पुर्तता झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व  पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या हस्ते सुभाष कुकरेजा यांना संपूर्ण रोकड परत देण्यात आली. यावेळी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, कैलास चौधरी, हवालदार विजय निकुंभ, रतन गिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव