शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रेल्वेखाली आत्महत्या करणारी तरुणी बारावीची विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:01 IST

धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ओळख पटली असली तरी आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्दे ‘लोकमत’मुळे पटली ओळख   कारण मात्र अस्पष्टच

जळगाव : धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ओळख पटली असली तरी आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. बजरंग बोगद्यानजीकच्या अप रेल्वलाईनवर खांबा क्रमांक ४१८/८-१० जवळ धावत्या सचखंड एक्सप्रेसच्या समोर गायना खैरनार हिने झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली होती.  दरम्यान, अंगात टी शर्ट व हाप पॅन्ट परिधान केलेली होती. जवळ मोबाईल किंवा ओळख स्पष्ट होईल अशी काहीच वस्तू आढळून आली नव्हती. त्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.अशी पटली ओळखगायना रविवार सकाळपासून घरातून गेल्याने कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घेतला. पनवेल येथे रिलायन्स कंपनीत असलेले वडील सुनील गोपाळ खैरनार हे देखील तातडीने घरी दाखल झाले. रविवारी रात्री त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनलाही जावून चौकशी केली, मात्र तेथेही काहीच माहिती मिळाली नाही. सोमवारी सकाळी ‘लोकमत’ मध्ये रेल्वेखाली तरुणीची आत्महत्या असे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त तरुणीचे मामा निंबा सोनवणे यांची वाचले. त्यांनी मुलीचे काका आत्माराम खैरनार व शेजारी राहणारे पोलीस कर्मचारी अतुल पाटील यांना सोबत घेऊन थेट जिल्हा रुग्णालय गाठले. शवविच्छेदनगृहात गेल्यावर चेहºयाचा चेंदामेंदा झाला होता, मात्र कपड्यांवर तिची आळख पटली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव