शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

मोटारसायकल अपघातात तरडेचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:58 IST

वडील जखमी : जांभोरे शिवारात अज्ञात वाहनाने मारला कट

धरणगाव- तालुक्यातील जांभोरे शिवारात पारोळ्याकडून धरणगावकडे मोटारसायकलवर येणाऱ्या पिता-पुत्रांना अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे झालेल्या अपघातात तरडे ता.पारोळा येथील यूवक ठार झाला तर त्याचे पिता जखमी झाल्याची घटना १२ रोजी घडली.या अपघातात मृत पावलेला गुलाब जोरसिंग चव्हाण (वय ३५) हा मुंबई महापालिकेत सेवेत कार्यरत होता. त्याला पदोन्नतीसाठी इंजिनियर व्हायचे असल्याने त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी तो वडिल जोरसिंग महारु चव्हाण यांच्या सोबत १२ रोजी दुपारी मोटारसायकल क्र.एम.एच.१९/सीएम.८९३० ने धरणगावकडे येत असतांना जांभोरे शिवारातील गोटू काबरा यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना कट मारल्याने त्यांची मोटारसायकल झाडावर आदळली. त्या दोघांना तातडीने विकी खोकरे यांनी अ‍ॅम्बूलन्सने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदर युवकाला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.डॉक्टरांनी शवविच्छेदन करुन रात्री ८ वाजता शव ताब्यात दिले.मयत युवक गुलाब याच्या पश्चात आई-वडिल,पत्नी ,एक मुलगी असा परिवार आहे. या घटने संदर्भात जोरसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फियार्दीवरुन पोहेकॉ थोरात यांनी पंचनामा करुन भादवि ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात