शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जळगावात बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:51 IST

बस चालक जखमी

ठळक मुद्देबसवर दगडफेकजळगाव आगारातून बसेस बंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- अहमदनगर-पुणे महामार्गावर कोरेगाव-भीमा येथे भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी दुपारी 3 वाजता जळगाव शहरात उमटले. चोपडा येथून जळगावात येत असलेल्या बसवर जोरदार दगडफेक करीत बस चालक जगतराव लोटन पाटील यांच्या अंगावर आगीचे गोळे फेकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार लक्षात आल्याने बस चालकाने स्वत:चा बचाव केला. यात ते किरकोळ जखमी झाले व बालंबाल बचावले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शिवकॉलनी उड्डाणपुलावर घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे रस्त्यावर उतरत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. जाळपोळमुळे बस चालकाचे सीट पूर्णपणे जळाले तसेच बसवर दगडफेक केल्याने काचा फुटल्या. 

जळगाव आगारातून बसेस बंदआंदोलनकत्र्यानी एसटी बसेसला लक्ष्य केल्याने जळगाव आगारातून बाहेर गावी जाणा:या बसेसच्या फे:या दुपारी 4.30 वाजेनंतर रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी ताटकळले होते. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावJalgaonजळगाव