शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रस्त्यावर विटांनी भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:03 IST

आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून येणाºया भरधाव ट्रकने कट मारल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर पलटी झाले.

ठळक मुद्देट्रकने कट मारल्याने झाला अपघात महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१० : आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून येणाºया भरधाव ट्रकने कट मारल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर पलटी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील चौधरी मोटर्सच्यापुढे घडली. सुदैवाने यात कोणाला काहीही इजा झाली नाही.सुरेश भोई यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. -१९ -पी-२९२४ हे विटा भरुन भुसावळकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाºया अज्ञात ट्रकने कट मारल्याने चालक सुरेश भिल याचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रॅक्टर पलटी झाले.वाहतूक विस्कळीतअपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजुंनी दोन कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.परिसर व साकेगावच्या तरुणांनी घटनास्थळ गाठून ट्रॅक्टर ट्रॉली उचलण्यास मदत केली. व वाहतूक सुरळीत करण्यासही मदत केली.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव