शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जे.टी.महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:05 IST

शिक्षण महर्षी जे.टी.महाजन यांना पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

फैजपूर : येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी माजी गृहराज्यमंत्री व तंत्र व वैद्यकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण तथा सहकार महर्षी जे.टी.महाजन यांना पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.महाविद्यालयाच्या आवारातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संस्थेचे सचिव विजय झोपे, सहसचिव मार्तंड भिरूड, संचालक प्रभाकर सरोदे, शशिकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली, तर संस्थेचे अध्यक्ष तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन व जि.प. च्या माजी सदस्या आरती महाजन यांनीही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळीसंस्थेचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, दामोदर चौधरी, भरत चौधरी, बी .व्ही बोरोले, एस .एल.तळेले, एस.इ .पाटील, नरेंद्र नारखेडे, संचालक मंडळातील मान्यवरांच्या हस्ते तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय.टी.आय., इंग्लिश मीडियम स्कूल व साखर कारखान्याचे सर्व संचालक व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही समाधी स्थळावर पुष्प अर्पण करून श्रद्धाजली वाहिली.जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी. पाटील, सर्व विभागप्रमुख डॉ.ए.एम. पाटील, प्रा डॉ एन. डी. नारखेडे, प्रा. आर.के.मालविया, प्रा. डॉ.डी.ए.वारके, प्रा. डॉ.डी. के. किरंगे, डीन डॉ.पी.एम महाजन, तंत्रनिकेतन प्राचार्य प्रा.पी.एम.राणे , आय.टी.आय., प्राचार्य प्रा.प्रवीण फालक, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सोसेस जाधव व प्रा.नंदकिशोर सोनावणे उपस्थित होते., 

टॅग्स :Educationशिक्षणYawalयावल