शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परभणी येथील लग्नाचे व-हाड घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस जळगावजवळ पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:15 IST

 मध्य प्रदेशातील खरगोन येथून लग्न सोहळा आटोपून परभणी येथे परत जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील विटनेर गावाजवळ घडली. चालक व प्रवाशांचे प्रसंगावधान म्हणून बसमधील ४५ प्रवाशी या दुर्घटनेतून बचावले आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबाद्वारे आग विझविण्यात आली.

ठळक मुद्दे मोठी दुर्घटना टळली  ४५ प्रवाशी बचावले बॅटरीत झाला शॉर्ट सर्कीट

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,९ :  मध्य प्रदेशातील खरगोन येथून लग्न सोहळा आटोपून परभणी येथे परत जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील विटनेर गावाजवळ घडली. चालक व प्रवाशांचे प्रसंगावधान म्हणून बसमधील ४५ प्रवाशी या दुर्घटनेतून बचावले आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबाद्वारे आग विझविण्यात आली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, परभणी येथील जयस्वाल परिवाराचे खरगोन (मध्य प्रदेश) येथे लग्न होते. त्यासाठी त्यांनी नांदेड येथील लॉर्ड व्यंकटेश्वरा ही प्रवाशी वाहतूक करणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (एम.एच.११ टी.९७७७) भाड्याने लावलेली होती. बुधवारचे लग्न आटोपल्यानंतर खरगोन येथून व-हाड घेऊन ही बस परभणी येथे जात असताना जळगाव तालुक्यातील विटनेर गाव सोडल्यानंतर बॅटरीत अचानक शॉर्ट सर्कीट झाला. त्यामुळे बसने पेट घेतला.

काही प्रवाशांना काही तरी जळाल्याची जाणीव झाल्याने त्यांनी चालक यांना सांगितले. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बस थांबविली. तातडीने प्रवाशांना सामानासह उतरविण्यात आले. शेजारी असलेल्या ढाब्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने  जामनेर नगर पालिका, जळगाव मनपा व जैन कंपनी असे तीन बंब मागविण्यात आले. या बंबाद्वारे आग विझविण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा