शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता कुठेही बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:12 IST

भाडेवाढ नाही : पाच हजार फेऱ्यांचे वेळापत्रक तयार

जळगाव : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. महामंडळाची सेवा गुरूवार पासून पुन्हा सुरू होत आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात कुठल्याही जिल्ह्यात प्रवाशांना जाता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसविण्यात येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून एस. टी. महामंडळाची बससेवादेखील बंद होती. यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे सव्वाशें कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. दोन-दोन महिने विलंबाने पगार होत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता महामंडळाने २१ मे पासून जिल्हातंर्गंत बससेवेला परवानगी दिली होती.बसेस सोडण्यापूर्वी बसेस व संपूर्ण बसस्थानक सॅनिटाईजर करून सोडण्याच्या सुचनाही विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत.कोरोनामुळे एका बाकावर एकच प्रवासीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सुचनेनुसार बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसेल. ५० आसनी बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवेश असेल. प्रवेश देतांना प्रवाशाने तोंडाला मास लावणे बंधनकारक असून, सोशल डिस्टनिंगचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रवासामध्ये लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना प्रवेश देण्यात येणार असून, पूर्वीप्रमाणे सर्वांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे.कुठलीही भाडेवाढ नाहीगुरुवार पासून सुरू होणाºया बससेवेमध्ये कुठलिही भाडेवाढ नसून, एसटीची साधी बस, निमआराम, शिवशाही व रातराणी बसचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. प्रवाशांना प्रवासासाठी कुठल्याही ई-पासची आवश्यकता नसून, बसमध्ये थेट तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. जिल्हाभरात डेपोंमधून दररोज एकूण पाच हजार फेºयांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यातून प्रवाशांच्या संख्येनुसार टप्प्या-टप्प्याने फेºया वाढविण्याचे नियोजन महामंडळाच्या जळगाव विभागाने केले आहे.गुरूवारपासून तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी सात वाजता बसेस सुटतील. परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्याच्या ठिकाणहून सायंकाळी पाच पर्यंत सुरू राहतील. परजिल्ह्यात जाण्यासाठी प्रवासी उपलब्ध झाले, तर त्यांच्यासाठींही बस सोडण्यात येईल.- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव

टॅग्स :Bus DriverबसचालकJalgaonजळगाव