शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील ८ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, बुधवारी पहाटे काढले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:27 IST

तीनही जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसह जळगाव व धुळ्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

कुंदन पाटील, जळगाव: महसुल विभागाने बुधवारी पहाटे काढलेल्या आदेशानुसार खान्देशातील आठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तीनही जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसह जळगाव व धुळ्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून महसुल विभागातील बदल्या रखडल्या होत्या. बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या  बदल्यांचे आदेश जारी होताच अनेकांना धक्का बसला. त्यात नाशिक विभागातील १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांच्या आदेश जारी झाल्यानंतर अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुन्हा बदल्यांचे आदेश जारी होणार असल्याचे सांगण्यात आले.

खान्देशातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा तपशील

          नाव-                         सध्याची नेमणूक                     बदलीचे ठिकाण

  • किरण सावंत-पाटील-      भूसंपादन, जळगाव-                  श्रीरामपूर प्रांताधिकारी
  • राहुल पाटील-                 आरडीसी, जळगाव-                   निवडणूक विभाग, नगर
  • सीमा अहिरे-                   प्रांत, अमळनेर-                          भूसंपादन, नाशिक
  • हेमांगी पाटील                  महसुल, धुळे-                             प्रांत, निफाड
  • राजेंद्र वाघ-                     भूसंपादन, ज़ळगाव-                   आरडीसी, नाशिक
  • संजय गायकवाड-           आरडीसी, धुळे-                         पुरवठा अधिकारी, जळगाव
  • महेश शेलार-                  पुरवठा अधिकारी, नंदुरबार-       पुरवठा अधिकारी, धुळे
  • रमेश मिसाळ-                पुरवठा अधिकारी, धुळे-              पुरवठा अधिकारी, नाशिक
  • शाहूराज मोरे-                 रोहयो, नंदुरबार                          पुनर्वसन अधिकारी, नगर
टॅग्स :Jalgaonजळगाव