शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:24 IST

जळगाव : शहरातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे शिवाजीनगर, बळीराम पेठ, ममुराबादकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एकमेव मार्ग ...

जळगाव : शहरातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे शिवाजीनगर, बळीराम पेठ, ममुराबादकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एकमेव मार्ग उपलब्ध आहे. मात्र, याठिकाणी सर्वच वाहतूक एकाच वेळी एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. गुरुवारी देखील दुपारी ३ वाजेच्या सुमारास तब्बल दोन तास वाहतूककोंडी झाल्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. त्याठिकाणी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी केल्यानंतर शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. तसेच या ठिकाणी वाहतूक कोंडी होवू नये म्हणून ग.स.सोसायटीकडून शहर पोलीस स्टेशनमार्गे टॉवर चौकात जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरु करण्यात आला आहे.मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रस्ते सील केले आहेत. मात्र, तब्बल ५० हजार नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषद जवळील पत्र्या हनुमान मंदिराजवळील एकमेव रस्ता उपलब्ध आहे.ग.स.सोसायटीकडून येण्यासाठी रस्ता सुरुजिल्हा परिषद चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने उपायुक्तांनी बळीराम पेठ, शनिपेठ व ममुराबादकडून येणाºया वाहनांसाठी ग.स.सोसायटी, मनोहर साडीच्या दुकानाकडून थेट टॉवर चौकात येण्यासाठी मार्ग खुला केला आहे. मात्र, या भागात जाण्यासाठी केवळ जि.प.कडील रस्ताच पर्याय म्हणून ठेवला आहे.व्यापाऱ्यांना वाहने घेवून जाण्याची परवानगी द्यावीमनपाने मुख्य बाजारपेठेचा भाग ‘नो व्हेहीकल झोन’ म्हणून निश्चित केला असला तरी या भागात ज्या व्यापाºयांचे दुकान व इतर व्यवसाय सुरु आहेत. अशा व्यापाºयांना आपले वाहने घेवून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या भागातील व्यापाºयांनी केली आहे. याबाबत काही व्यापारी महापौरांना देखील भेटले. व्यापाºयांना आपली वाहने दुकानापासून खूप दुर उभी करावी लागत आहेत. अनेकदा व्यापाºयांकडे काही पैशांची रक्कम देखील असते. ती रक्कम हातातच घेवून जावी लागते. यामुळे चोरी देखील होण्याची भिती व्यापाºयांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव