शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

कल्याण येथील 'पत्री पूल' रेल्वे पुलासाठी रेल्वे रुळांवर ७७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक अनेक गाड्यांवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:07 IST

मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ४ ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचलित करणार आहे.

भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ४ ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचलित करणार आहे. यामुळे अनेक प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहेब्लॉक १ : २१ रोजी सकाळी १०.१५ ते दुपारी २.१५ पर्यंतउपनगरी गाड्या रद्दडोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी २.१५ दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.गाड्यांचे डायव्हर्शन ०२१६८ मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष,०१०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष, ०२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि ०१०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस -दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.गाड्यांचे नियमन- ०२८१२ हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), ०१०९४ वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे), ०२६१७ एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) आणि०४१५१ कानपूर - लो.टिळक टर्मिनस विशेष गाड्या वाटेमध्ये १५ ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.गाड्यांचे वेळापत्रक पुन:निर्धारण०१०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष २१रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल आणि ०१०९३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी विशेष . २२.रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल.ब्लॉक २ : रविवार, २२ रोजी सकाळी ९.५० ते दुपारी १.५० पर्यंतउपनगरी गाड्या रद्दडोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी ९.२० ते दुपारी १.५० दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.गाड्यांचे डायव्हर्शन०३२०१ पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०२१८७ जबलपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष,०२१६८ मंडुआडीह - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०१०५५लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष, ०२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि ०१०६१लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा -वसई रोड -जळगाव मार्गे वळविण्यात येतील.कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.गाड्यांचे नियमन- ०८२२५ हटिया- लो.टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), ०१०९४ वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे) आणि ०२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) २० मिनिट ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.गाड्यांचे वेळापत्रक पुनःनिर्धारण०१०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष . २२ रोजी दुपारी १.४० वाजता सुटेल, ०२१८८छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -जबलपूर विशेष २२ रोजी दुपारी २.५५ वाजता सुटेल आणि ०२५८६ लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी विशेष २२ रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ