शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 17:42 IST

मुरूम वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देमुरुम वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर जवळ मुरूम वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

हिरापूर येथील रेल्वे स्थानकाजवळील नांदगांव रस्त्यावर मुरूम भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवुन दोन मजुर दबून ठार झाले असल्याची घटना घडली. याच वेळी

या मार्गाने खासदार उन्मेश पाटील जात असताना त्यांनी तात्काळ अंबुलन्स बोलावून, ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना तातडीने जेसीबी घेऊन दबलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावयास सांगितले.  दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. मात्र दोन्हीजण ट्रॉलीखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात आली नाही.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावAccidentअपघात