शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

जळगाव तालुक्यातील उमाळा येथे ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:11 IST

जळगाव तालुक्यातील उमाळा येथे सुदाम हरी भील (वय ४५) या ट्रॅक्टर चालकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली.

ठळक मुद्देपत्नीशी वाद झाल्याने संतापात केले विष प्राशनजिल्हा रुग्णालयात मालवली प्राणज्योतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह

जळगाव : तालुक्यातील उमाळा येथे सुदाम हरी भील (वय ४५) या ट्रॅक्टर चालकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुदाम हा रविवारी दारुच्या नशेत होता. पत्नीशी वाद झाल्याने त्या संतापात त्याने रात्री ९ वाजता विष प्राशन केले. मुलांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता रात्री १२ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोहर पाटील यांच्याकडे तो ट्रॅक्टरवर चालक होता, परंतु आता काही दिवसापासून तो मजुरी काम करीत होता. सोमवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मनोहर पाटील, उमाळा येथील सरपंच सुकलाल तुकाराम भील व दीपक पवार यांनी बाजार समितीची शववाहिका आणून मृतदेह गावात नेला. सुदाम याच्या पश्चात पत्नी देवकाबाई, मुलगा अजय, सोनू, सुकलाल व अतुल असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव