शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कारवर धडकले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:58 IST

रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी हळू केलेल्या कारवर मागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर धडकले. त्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे बंफर, डिक्की व लाईट याचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअजिंठा चौकाजवळ अपघातकारचे नुकसान, जीवीत हानी टळलीमहिलेला वाचवितांना झाला अपघात

जळगाव : रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी हळू केलेल्या कारवर मागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर धडकले. त्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे बंफर, डिक्की व लाईट याचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजता अजिंठा चौक परिसरात झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उद्योजक अनिल पंढरीनाथ माळी (वय ५८, रा.रायसोनी नगर, जळगाव) यांची एमआयडीसीत एम.१२८ सेक्टरमध्ये लक्ष्मी रबर प्रॉडक्ट प्रा.लि.नावाची कंपनी आहे. बुधवारी पत्नी अंजली व मुलगा अजिंक्य यांना घेऊन चालक राजा अहमद मुसा शहा (रा.जोशी पेठ, जळगाव) हा कारने (क्र.एम.एच.१९ सी.क्यु.३५१५) कंपनीत येत असताना अजिंठा चौकाजवळ महाराजा हॉटेलसमोर एक महिला रस्ता ओलांडत असताना कार हळू करण्यासाठी चालकाने कारचा ब्रेक दाबला, त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ए.पी.८१५९) कारवर धडकले. त्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक ईश्वर भास्कर कोळी (रा.राणीचे बांबरुड, ता. पाचोरा, ह.मु. मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) याच्याविरुध्द मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात