शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर, डंपर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:22 IST

अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा

धरणगाव : तत्कालीन तहसीलदारांनी तीन महिन्यापूर्वी अवैध वाहतूक करणारे पकडलेले चार ट्रक्टर व एक डंपर तहसील कार्यालयातून पळवून नेले. या प्रकरणी नायब तहसिलदांरांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द धरणगाव पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.गेल्या अडीच तीन महिन्यापूर्वी तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी चार ट्रक्टर व एक डंपर पकडून ते तहसील कार्यालयात लावले होते. त्यांनी ट्रक्टरला प्रत्येकी १ लाख २० हजार व डंपरला २ लाखावर दंडाची नोटीस पाठवली होती. मात्र मालकांनी महसूलचा हा दंड न भरता तहसील कार्यालयातच वाहने पडू दिल्या होत्या. तहसील कार्यालयात लावलेली ही वाहने पळवून नेले. यासंदर्भात नायब तहसिलदार गणेश साळी यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रक्टर क्रमांक एम.एच.१९, बीएन ९६१३ (मालक सोपान पाटील,चांदसर), एमएच २८, ३५७७ (मालक गणपत नन्नवरे, बांभोरी) , एमएच १९, एएन ०७४६ (मालक राकेश पाटील,खर्दे), एमएच १९ ,एएन २८४८ (पंढरीनाथ शिरसाळे,बांभोरी) , डंपर क्र. एमएच ३१, सीबी ३५१७ (मनोज नन्नवरे, बांभोरी) हे अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेले.

टॅग्स :Jalgaonजळगाव