शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
4
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
6
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
7
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
8
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
9
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
10
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
11
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
12
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
13
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
14
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
15
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
16
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
17
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
18
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
19
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
20
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव येथील टिळक तलाव घेतोय शेवटचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:04 IST

टिळक तलाव चारही बाजूंनी अतिक्रमणाच्या वेढ्यात अडकला आहे. तलावाला आज सुशोभीकरणाचे आवश्यकता पडली आहे.

ठळक मुद्देटिळक तलावाला सुशोभीकरणाची आवश्यकता

आर. डी. महाजन.लोकमत न्यूज नेटवर्कधरणगाव :  जुन्या काळापासून असलेला बीबी का तलाव ज्याला अलीकडे टिळक तलाव असे संबोधले जाते. आज आपली शेवटची घटका मोजत आहे.  हा तलाव चारही बाजूंनी अतिक्रमणाच्या वेढ्यात अडकला आहे. या तलावाला आज सुशोभीकरणाची आवश्यकता पडली आहे. तो आपले सौंदर्य पूर्णपणे हरवून बसलेला आहे. गुलाबराव देवकर या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्यांच्या भरघोस निधीतून त्यांनी हे ठिकाण सुशोभित करण्याचा प्रयत्न केला.  अलीकडेच धरणगाव मध्ये नावारूपाला आलेली तरुणांची संघटना 'जलदुत फाउंडेशन' यांच्यावतीने खोलीकरण करण्यात आले.  त्याचाच फायदा म्हणून आज याठिकाणी भरघोस पाणी आहे. परंतु अशा प्रकारची मदत टिळक तलावाला मिळालेली नाही. मागील शासनाने सुद्धा वेळोवेळी त्यासाठी काही निधीची घोषणा केली. परंतु तो निधी नगर परिषदेपर्यंत मिळाला की नाही?  हाही लोकांना पडलेला प्रश्न आहे? आज तलावाच्या चारही बाजूला घरांचे अतिक्रमण झाले आहे. त्याचप्रमाणे तलावामध्ये पान वनस्पती उगलेल्या आहेत. आजू बाजूच्या गटारीचे पाणी तलावात उतरवले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डासांचे साम्राज्य आहे. पाणी तर त्या ठिकाणी नाहीत परंतु भिंती सुद्धा पडलेल्या अवस्थेत आहेत. 

 

धरणगाव नगरपालिकेला पर्यावरण विभागामार्फत शिवाजी तलाव व टिळक तलाव संवर्धनासाठी २ कोटी निधी मंजूर झाला असून कामासाठी २५  लाख रुपयांचा पहिला हफ्ता पालिकेस प्राप्त झाला आहे. या  प्रकल्पासाठी सविस्तरपणे प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. -निलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव

टॅग्स :Jalgaonजळगावwater pollutionजल प्रदूषण