शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

थरारक... बामणोद येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावरच तीन जणांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:37 IST

आॅनलाइन लोकमतयावल /फैजपूर, जि. जळगाव, दि. ८ - यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास थेट चाकू हल्ला होऊन तीन जण जखमी झाले. या घटनेने परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमींमध्ये सौरभ कोळी, सचिन कोळी, सागर कोळी, सर्व रा. बामणोद या बाहेरून आलेल्या तरुणांचा ...

आॅनलाइन लोकमतयावल /फैजपूर, जि. जळगाव, दि. ८ - यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास थेट चाकू हल्ला होऊन तीन जण जखमी झाले. या घटनेने परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमींमध्ये सौरभ कोळी, सचिन कोळी, सागर कोळी, सर्व रा. बामणोद या बाहेरून आलेल्या तरुणांचा समावेश आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालक व इतर मित्र आल्याने गर्दी झाली. यामध्ये लोटालोटी होऊन एकाने चाकू काढला व हल्ला केला. यामध्ये तीन जण जखमी झाले.

टॅग्स :YawalयावलCrimeगुन्हा