शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दसनूरच्या तीन युवकांनी केळी केली परदेशात निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 23:17 IST

दसनूर येथील तीन मित्रांनी एकत्र येऊन ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची भावात होणारी लुट थांबवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

निंभोरा बुद्रुक, ता.रावेर  : येथून जवळच असलेल्या दसनूर येथील तीन मित्रांनी एकत्र येऊन ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव त्यांच्यामुळे मिळाला आहे.

मागील वर्षी लाँकडाऊन काळात  अनेक युवकांना कंपन्या बंद पडल्याने नोकरी सोडून घरी यावे लागले हे चित्र अतिशय भयावह होते. हे बघून शहरात नोकरीला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगनारे प्रणव महाजन (बी.सी.ए), जयेश महाजन (बी.एस.सी), शुभम महाजन( बारावी) या तिघांनी एक विचार करून शहरात नोकरीला न जाता आपल्या गावातच राहून उद्योग करायचे ठरवले. शेतीचे चित्र पहाता केळी या पिकाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने त्यांनी केळी पीकाची निर्यात परदेशात करायचे ठरवले. मनात जीद्द धरून परदेशात केळीला भाव असल्याने संपूर्ण चौकशी करून हळूहळू केळी परदेशात निर्यात केली.

यात त्यांना गावातील शेतकऱ्यांची  साथ मिळाली. विश्वासाचा हात मिळाला व घरातून पाठबळ मिळाल्याने त्यांनी बघता बघता एका वर्षात ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली. यात सुमारे ८०० टन केळी निर्यात झाली. सुरवातीला शेतकऱ्यांचा विश्वास  मिळवत केळी घेण्यासाठी खुप मेहनत करावी लागली. त्यात त्यांना अनेक  अडचणींचा सामनाही करावा लागला पण मनात जिद्द अटळ होती. या मुळे त्यांना केळीला चांगला भाव पण मिळाला तसेच भावात होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवण्यात काहीसे यश पण आले. यामुळे शेतकरी वर्गानेही समाधान व्याक्त केले आहे. लवकरच एकूण १०० कंटेनर परदेशात निर्यात करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.  

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरagricultureशेती