शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:10 IST

जळगाव : घरात घुसून महिलेशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी राजेंद्र उर्फ पिंटू बसराज राठोड (रा.लहान बोढरे, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने ...

जळगाव : घरात घुसून महिलेशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी राजेंद्र उर्फ पिंटू बसराज राठोड (रा.लहान बोढरे, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी मंगळवारी हा निकाल दिला.राजेंद्र राठोड याने ८ जून २०१४ रोजी सायंकाळी पाच वाजता पीडित महिला शेणाने अंगण सारत असताना तिच्या घरात जावून अश्लिल वर्तन केले होते.त्यास प्रतिकार केला असता त्याने पीडितेला लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड व निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केला होता.जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात पीडिता, तपासाधिकारी यांच्यासह आठ साक्षीदार तपासण्यात आले. पुरावा व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने राजेंद्र राठोड याला ३५४ अ कलमाखाली १ वर्ष कारावास व ५०० रुपये दंड, ३५४ ब कलमाखाली ३ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड व ३२३ नुसार ६ महिने सश्रम कारावास व २०० रुपये दंड तर अ‍ॅट्रासिटीच्या कलमाखाली १ वर्ष सश्रम कारवास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.संभाजी पाटील, अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार शालीग्राम पाटील व केस वॉच दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव