शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात तीन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:08 IST

सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला.

ठळक मुद्देगरताड येथे घर क्रमांक ९१ चे बांधकाम हे अतिक्रमणात सुरू आहेतीन महिला अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्यासाठी दाखललेखी आश्वासनानंतर आत्मदहनाचा निर्णय घेतला मागे

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि. २ : सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला.गरताड येथे घर क्रमांक ९१ चे बांधकाम हे अतिक्रमणात सुरू आहे. ते थांबवावे या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन केले. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, असा मंगलाबाई पाटील, मीराबाई पाटील, पुष्पाबाई पाटील या तीन महिलांचा आरोप आहे. कारवाई होत नसल्याने अखेर या तीन महिलांनी २ रोजी दुपारी साडेबाराला तहसील कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्यासाठी आल्या. तेव्हा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजनपाटील व सहकाऱ्यांनी महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. रॉकेलचे डबे हिसकावल्यानंतर बाचाबाची झाली. यादरम्यान तहसीलदार दीपक गिरासे यांनी या महिलांना चर्चेसाठी बोलविले. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी मध्यस्थी केली.गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे यांनी लगेच गरताड येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या बरखास्तीचा प्रस्ताव जळगाव जि.प.मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवितो, असे सांगितले व अतिक्रमण असल्यास काढण्यात येईल, असे लेखी पत्र देण्याच्या अटीवर आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेण्यात आले.

टॅग्स :ChopdaचोपडाJalgaonजळगाव