शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जळगावात चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:32 IST

जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व ...

जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजता घडली.यश व त्याचा मित्र नरेश हे दोघं जण बुधवारी सायंकाळी शिरसोली रस्त्यावरील हॉटेलवर यशच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एल. ६५९३) जेवणासाठी गेले होते. रात्री साडे आठ वाजता जेवण करुन घरी परत येत असताना जकात नाक्याजवळ मेहरुण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गप्पा मारत असताना समोरुन तीन जण धावत आले व तुम्ही कोण? येथे कशासाठी आले असे सांगून धक्काबुक्की करुन धमकावत तुमच्या खिशात काय आहे? असे म्हणत नरेशच्या खिशातून बळजबरीने मोबाईल व पाकीट काढून घेतले. त्यानंतर यशच्या डिक्कीतील मोबाईल हिसकावला दोघांजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून कोणाला सांगितले तर चाकूने मारुन टाकेल, अशी धमकी देत ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने हे चोरटे निघून गेले.घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे गेल्यावर रस्त्यावर जाणाºया लोकांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. या सर्वांनी संशयितांचा मेहरुण तलाव परिसरत शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. त्यानंतर यश याने घरी वडील जयंत नीळकंठ पाटील, मित्र प्रसाद पाठक, आशिष जाधव व नरेशचे मेहुणे लतीश सुभाष बारी यांना घटनेची माहिती दिली. या सर्वांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक रणजित शिरसाठ यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अज्ञात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव