शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जबरी लूट करणाऱ्या तिघांना जंगलातून घेतले ताब्यात; आसोदा येथे शस्त्र घेऊन दहशत माजविणारे जाळ्यात

By विजय.सैतवाल | Updated: June 16, 2024 21:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलातून रविवार, १६ जून रोजी ताब्यात घेतले. यात वैभव विजय सपकाळे (१९), कल्पेश नीलेश इंगळे (१९) आणि दीपक धनराज सपकाळे (२० तिघे रा. आसोदा, ता. जळगाव) यांचा समावेश आहे. त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (७२) यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून दोन हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघ संशयित असोदा ते तरसोद दरम्यान असलेल्या जंगलातील मंदिराजवळ लपून बसल्याची माहिती एलसबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोहेकॉ राजेश मेढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भारत पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी रात्रभर शोधकार्य राबवून पहाटे मंदिराच्या परिसरात झोपलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी