शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दुचाकीच्या अपघात पहुरचे तीन भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:30 IST

वाकोद येथील जागृत देवस्थान असलेल्या चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातात पहूर येथील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता वाडी गावाजवळील पुलाजवळ घडली.

ठळक मुद्देवाकोद चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात असताना झाला अपघातश्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी होते गर्दीदुचाकीचा झाला समोरासमोर अपघात

वाकोद, ता. जामनेर : वाकोद येथील जागृत देवस्थान असलेल्या चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातात पहूर येथील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता वाडी गावाजवळील पुलाजवळ घडली.श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची दर्शनासाठी याठिकाणी मोठी गर्दी होते. येथील देवस्थानाच्या दर्शना साठी पहुर येथून सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास संतोष सुकदेव जाधव (३६) हे पत्नी प्रमिला (३०), मुलगा हेमंत (८), मुलगी जयश्री (१३), विद्या (१०) एकूण पाच जण दुचाकी क्र.एम. एच. १९ बी. एन. ८४८१ ने पहुर कडून वाकोद गावी येत होते. या दरम्यान वाडी गावाजवळ असलेल्या पुलाजवळ कुत्रे भांडण करीत दुचाकी समोरा रस्त्यात आल्याने दुचाकीचा अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले आहे. तर संतोष जाधव यांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.वाकोद चौण्डेश्वर महादेव मंदिरावर श्रावण मासात या ठिकाणीजळगाव, औरंगाबाद , जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नवस फेडण्यासाठी व दर्शना साठी असंख्य भाविक येथे येतात. येथे भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते.

टॅग्स :JamnerजामनेरAccidentअपघात