शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेल करुन तीन जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:57 IST

गुन्हा दाखल : अत्याचार करणारे दोन मुले अल्पवयीन ; एकाला अटक, दोन ताब्यात

जळगाव : मोबाईलवर झालेल्या संवादाची क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत तीन मुलांनी नांद्रा, ता. जळगाव येथील नदीपात्रात पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणारे दोन मुलेही अल्पवयीनच असून त्यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. तर पवन कैलास सोनवणे (१८) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात बाललैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.पीडित मुलीचे वय पंधरा वर्ष नऊ महिने आहे. एका मुलाचे पीडितेशी सतत मोबाईलवर बोलणे झाले होते. त्याचे रेकॉर्डींग त्याने केले होते. त्यामुळे पवनसह तिघं मुले पीडितेला अनेक दिवसापासून ब्लॅकमेल करीत होते. आम्ही सांगू तेथे तू आली नाही तर ही रेकॉर्डींग व्हायरल करु व तुझ्या घरी पण सांगू अशी धमकी देत पीडितेला तिघांनी १८ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता नांद्रा बु., ता.जळगाव येथील नदीपात्रात बोलावले. तेथे आल्यावर या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पीडितेने हा प्रकार मामाला सांगितल्यानंतर दोघांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व वासुदेव मराठे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव