शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात व्यापाऱ्याची तीन लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:19 IST

एमआयडीसी पोलिसात गुन्हा

ठळक मुद्देव्यापारी व दलाल सांगून चणादाळ चुनी खरेदी ३ लाख ४ हजार रूपयांची फसवणूक

जळगाव : औद्योगीक वसाहतीमधील निक्की अ‍ॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीमधून २८ एप्रिल २०१८ रोजी राहुल मेहता व कल्पेश शर्मा (दोन्ही रा़ अकोला) यांनी व्यापारी व दलाल असल्याचे सांगून चणादाळ चुनी खरेदी केली़ मात्र या खरेदी केलेल्या चूनीचा धनादेश न वटल्याने मालकाने पैशांची मागणी करून सुध्दा त्यांनी पैसे न दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी दोघांविरूध्द मोहन रघुनाथ नेरकर यांच्या फिर्यादीवरून ३ लाख ४ हजार रूपयांची फसवणुक केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.औद्योगीक वसाहतीमधील निक्की अ‍ॅग्रो प्रॉडक्ट प्रा. लिमिटेड दाळ कंपनी असून आहे. या ठिकाणी मोहन नेरकर हे मॅनेजर म्हणून कामाला आहेत़ २८ एप्रिल रोजी अकोला येथील दलाल कल्पेश शर्मा, व्यापारी राहुल मेहता हे दोघं निक्की कंपनीत येऊन आम्हाला अकोला येथील पारस मिलसाठी २१ टन चुनी हवी आहे असे सांगितले़ त्यानंतर नेरकर यांनी संपूर्ण व्यवहार ठरविल्यानंतर ३ लाख ४ हजार ७१० रुपये किंमतीची चनादाळ चुनी खरेदी केली.यानंतर नेरकर यांनी ठरल्याप्रमाणे २१ टन चूनी ही पारस मिल याठिकाणी पाठविली़ त्यानंतर शर्मा व मेहता यांनी ३ लाख ४ हजार ७१० रुपये किंमतीचा धनादेश दिला. परंतू हा धनादेश न वटल्याने पैसे मिळाले नाही़धनादेश न वटल्याने नेरकर यांनी शर्मा व मेहता यांना संपर्क करून पैशांची मागणी करून देखील पैसे दिले नाही. उलट आम्ही मालच खरेदी केला नसल्याचे उत्तर त्यांनी दिले़ अखेर याबाबत मोहन नेरकर यांच्या फियार्दीवरून शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.या घटनेबाबतचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सह्यायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत करीत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव