शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा शहरात तीन दुचाकींची जाळपोळ तर एका कारच्या फोडल्या काचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:52 IST

सोमवारी मध्यरात्री अज्ञात माथेफिरुचे कृत्य

ठळक मुद्देअज्ञात माथेफिरूंनी जाळल्या दुचाकी व वाहनेतीन दुचाकी व कारच्या फोडल्या काचापोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.१ : चोपडा शहरातील मध्यवस्तीत अज्ञात माथेफिरूंनी तीन मोटारसायकल जाळत एका कारची तोडफोड केल्याची घटना सोमवार १ रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अज्ञात समाजकंटकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.सोमवार १ रोजी नववर्षाच्या सुरुवातीला पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास गोल मंदिर परिसरातील नेमीचंद जैन यांच्या चारचाकी वाहनाची काच अज्ञात माथेफिरूने फोडून नुकसान केले. तसेच शेखर प्रकाश जैन यांच्या मालकच्या दोन दुचाकी जाळल्या. तर आयडीबीआय बँकेचे कर्मचारी मुकुंदा प्रल्हाद बुवा यांची स्कुटी गाडी अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहायक फौजदार दत्तात्रय पाटील, प्रवीण मांडुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या भागात बसविलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी करीत संशयितांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी उशिरा पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा