शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नेत्यांमुळेच माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपांवर महाजन म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 18:14 IST

विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले.

जळगावः विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप एकनाथराव खडसेंनी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली. नाथाभाऊंनी केलेल्या आरोपांवर लागलीच गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याच विषयासंदर्भात गिरीश महाजन गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. मला वाटतं काही तरी गैरसमज किंवा चुकीची माहिती नाथाभाऊंना दिली गेलेली आहे. कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये मी विरोध केल्याचं त्यांना समजलं, असा कोणताही विरोध मी केलेला नाही. तशी चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांच्यासारख्या बड्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले. हा निर्णय सर्वस्वी कोअर कमिटीच्या नेत्यांचा होता. मात्र, खडसेंना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी. एकीकडे एवढ्या मातब्बर नेत्यांना तिकीट मिळाली नाहीत. खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसेंना तरी पक्षाने तिकीट दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्यात दोषी आढळलो तरच या प्रकरणात आमची जबाबदारी असेल. पुराव्यांशिवाय आमच्यावर असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आरोप निराधार आहेत. एकीकडे एवढ्या मातब्बर नेत्यांना तिकीट मिळाली नाहीत. खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसेंना तरी पक्षाने तिकीट दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्यात दोषी आढळलो तरच या प्रकरणात आमची जबाबदारी असेल. पुराव्यांशिवाय आमच्यावर असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तिक नाही, अशा शब्दांत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजन