शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

थोरगव्हाणला मिळाली नवीन डीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:07 PM

शेतकऱ्यांना दिलासा : विजेची समस्या आता सुटणार

यावल :  तालुक्यातील थोरगव्हाण येथे    जि. प. चे   शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत विद्युत ट्रान्सफारर्मची मागणी केली असता  तत्काळ या गावासाठी टान्सफार्मर मंजूर करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. साकळी -दहिगाव गटाचे जि. प. सदस्य तथा  शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र  पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून थोरगव्हान गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी) मंजूर करण्यात आले.  रविंद्र  पाटील व येथील  पं. स. चे  उपसभापती दीपक पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.     यामुळे परीसरातील शेतकऱ्यांना आता योग्य दाबाची व मुबलक  विज मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  त्याचप्रमाणे  तीन ठिकाणी नवीन गुरांच्या उपचारासाठी खोडा देखील उपलब्ध करण्यात आले आहे   विनोद पाटील, बाळू पाटील, यादव चौधरी, बाळू शिंपी,  प्रमोद सपकाळे, विनोद भालेराव, व योगेश भालेराव व  ग्रामस्थ उपस्थित होते.