शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्या दिवशी जळगावातून लांबविली सोनसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 17:41 IST

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलीस यंत्रणा लागली कामाला

ठळक मुद्देपत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी केली हातसफाईसलग तिसऱ्या दिवशी सोनसाखळी चोरीची घटनारामानंद नगरातील विठ्ठल रुख्माई मंदिराजवळ घडली घटना

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१५ : भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या सुनिता अनिल शर्मा (वय ४२, रा.पारेख नगर, जळगाव) या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची मंगलपोत चोरट्यांनी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता लांबविल्याची घटना रामानंद नगरातील विठ्ठल रुख्माई मंदिराजवळ घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी ही हातसफाई केली. सलग तिसºया दिवशी जळगावातून चोरट्यांनी सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली आहे.

गुरुवारी रात्री सव्वा सात ते आठ या दरम्यान, प्रमिला दिलीप चौधरी (५५ रा. नंदनवन कॉलनी) यांची ६८ हजाराची पावणे तीन तोळ्याची सोनसाखळी गणेश कॉलनी परिसरातून लांबविण्यात आली होती, त्यानंतर भाविका सुमित लोढा (२८ रा.पहूर, ह.मु.अयोध्या नगर) यांची अडीच तोळ्याची सोनसाखळी कासमवाडी रस्त्यावरुन तर ज्योती दत्तात्रय नेमाणे (३६, रा.जळगाव) यांची प्रत्येकी ६० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोनसाखळी शिरसोली रस्त्यावरुन चोरट्यांनी लांबविली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी परिसरातून सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. त्यात एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. गुुरुवारी शिरसोली रस्त्यावर झालेल्या घटनेतही चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव