शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या घरी गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्याला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 19:52 IST

श्रीनगरातील घटना : ३ लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास ; कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश ; सामान फेकले अस्ताव्यस्त

जळगाव- अहमदनगर येथे मुलीच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलेले श्रीनगरातील रहिवासी उदय प्रल्हाद थोरात यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत सुमारे ३ लाख ५८ हजार ६५० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़महाबळ परिसरातील श्रीनगरात उदय थोरात हे पत्नी अपर्णा यांच्यासह वास्तव्यास आहेत़ तर ते जैन व्हॅली येथे नोकरीला आहे़ ५ जानेवारी रोजी थोरात दाम्पत्य हे मुलीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे अहमदनगर येथे गेलेले होते़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ मात्र, ही संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री ग्रीलच्या दरवाज्याला असलेली साखळी व कुलूप तोडून चोरट्यांनी घरा प्रवेश केला़ त्यानंतर कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारून चोरून नेले़लंपास झालेला ऐवज असाचोरट्यांनी कपाटातून १ लाख १ हजार २५० रूपये किंमतीच्या ११ सोन्याच्या अंगठ्या, १ लाख २ हजार रूपयांच्या ४०़८ ग्रँक ९ सोन्याचे तुकडे, ३७ हजार ५०० रूपये किंमतीचे १५ ग्रँम वजनाचे १ सोन्याचा गौफ, ७ हजार ७५० रूपये किंमतीचे ३़१ ग्रँम वजनाचे सोन्याचे कर्णफूल, १२ हजार ४०० रूपयांचे ५ ग्रँम वजनाची सोन्याची चेन, ५९ हजार ५०० रूपये किंमतीचे २३़८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ मणीमंगळसूत्र, २४ हजार ७५० रूपये किंमतीचे ९़९ ग्रॅम वजनाचे १ सोन्याचा नेकलेस, ६ हजार २५० रूपये किंमतीचे २़५ ग्रँम वजनाची १ सोन्याची कानाची रिंग, ५ हजार १५० रूपये किंमतीचे ५१़५ ग्रँम वजनाचे १ जोड चांदीचे पैंजण, त्याचबरोबर २ हजार रूपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५८ हजार ६५० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव