शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

जळगावात ब्राह्मण समाजातील निष्ठावंतांना डावलल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:04 IST

मनपा निवडणुकीत भाजपातील ब्राह्मण समाजातील प्रवीण कुलकर्णी व नीलेश कुलकर्णी या निष्ठावंत उमेदवारांना समाजातील काही मंडळींनी डावलल्याने ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजीचा सूर बुधवारी समाजमाध्यमांवर उमटला.

ठळक मुद्देऐनवेळी तिस-याचेच नाव आले समोरदिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरूब्राह्मण समाज बांधवांकडून नाराजी व्यक्त

जळगाव- मनपा निवडणुकीत भाजपातील ब्राह्मण समाजातील प्रवीण कुलकर्णी व नीलेश कुलकर्णी या निष्ठावंत उमेदवारांना समाजातील काही मंडळींनी डावलल्याने ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजीचा सूर बुधवारी समाजमाध्यमांवर उमटला. समाजश्रेष्ठींनी चुकीचा निर्णय घेतल्याचे म्हणत काही ब्राह्मण समाज बांधवांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेमनपा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. त्यात सोशल मीडियावर अनेक समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा सुरू आहे. प्रभाग क्र.१३ साठी भाजपाचे २४ वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्त्ते प्रवीण कुलकर्णी यांच्यासह नीलेश कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारून समाजश्रेष्ठींनी राजेश नाईक यांचे उमेदवारीसाठी अचानक नाव पुढे केले. धनशक्तीपुढे सक्षम उमेदवारांचा बळी गेल्याचा आरोप भूपेश कुलकर्णी यांनी केला़ अनेकांनी या गोष्टीचे समर्थन केल्याने या मुद्यावर समाज बांधवांकडून चांगलीच चर्चा रंगली.दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू होता़ तर दुसरीकडे राजेश नाईकांना विरोध होतच त्यांना देखील उमेदवारी न देता त्या प्रभागातून ऐनवेळी दुसऱ्यालाच उमेदवारी दिली गेल्याचे समजते. एकंदरीत समाजाकडून एकाही सक्षम उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर उमेदवार निवडीची रनणीती आखणाºया समाजश्रेष्ठींसह नाईक यांच्याविरूध्द नाराजी व्यक्त करण्यात आली़ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देखील त्या गु्रपवर चर्चा सुरूच होती़

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव