शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:37 IST

शहरातील चोºया काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीतीचहा दुकानातून चहा, साखर, दूधही लंपासशहरात लावलेले सीसीटीव्ही ठरत आहे शो पीस

बोदवड, जि.जळगाव : शहरात चोरट्यांनी आता लहानसहान दुकानांनाही लक्ष्य करणे सुरू केले असून, शहरातील चोºया काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. सहा दिवसात तिसऱ्यांदा दुकाने फुटले आहे. चहाच्या दुकानातून चोरट्यांनी १० हजारांचा मुद्देमाल लांबवला.शहरातील मुख्य रस्त्यावर पक्क्या इमारतीत असलेले चहाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानातून वीस किलो चहापत्ती पावडर, सहा लीटर दूध, पाच किलो साखर तसेच एक मोबाइल व रोख हजार रुपयांची चिल्लर व काही खाद्य साहित्य घेऊन असा सुमारे १० हजारांपर्यंतचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.शहरात नगरपंचायतीने ठिकठिकाणी पाच लाख रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्याचे नियंत्रण पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे चोरी करणारा सहज पोलिसांच्या दृष्टीस पडत नसावा काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.सततच्या चोरीच्या घटनांनी व्यापाºयांसह नागरिक धास्तावले आहेत.या प्रकाराबाबत दुकानदार आशिष सुरेश बडगुजर यांनी बोदवड पोलिसनाकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी