शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात तिसऱ्या दिवशीही घरफोडी, दुचाकी घेऊन पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 13:28 IST

चोरीचे सत्र सुरूच

ठळक मुद्देघबराटीचे वातावरणतपास मात्र शून्य

आॅनलाइन लोकमतपारोळा, जि. जळगाव, दि. २२ - शहरात घरफोडीचे सत्र सुरू असून सलग तिसºया दिवशी घरफोडी झाल्याने घबराट पसरली आहे. तलाठी कॉलनीत एका ठिकाणी व आनंद नगर येथे एका ठिकाणी अशा दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली.तलाठी कॉलनीतील रहिवाशीव पारोळा जिल्हा बँक कर्ज वाटप पारोळा शाखेचे कर्मचारी सुधाकर भावलाल पाटील यांची २१ रोजी रात्री ८ वाजता आचनक तब्बेत बिघडल्याने त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि घर बंद करून सर्व जण धुळे येथे गेले. या संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला आणि घराचा दरवाजाचा तोडून घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले या वेळी उपचारासाठी बँकेतून आणलेले पैसे सुधाकर पाटील यांच्या पत्नीने सोबत घेतले होते या मुळे चोरट्यांना काही मिळाले नाही. नंतर चार घरे सोडून बंद घराकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडला आणि घरात प्रवेश करून कपाट व तिजोरी फोडली. सदर घरमालक पुणे येथे लग्नाला गेले असल्याने किती माल चोरट्यांनी चोरून नेला याची माहिती मिळू शकली नाही. परंतु चोरट्यांनी या घरी लावलेली मोटारसायकल घेऊन ते मात्र पसार झाले. मोंढले प्र अ महामार्गावर मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यावर तेथे मोटारसायकल सोडून पसार झालेया आधी संजय मराठे व जगदीश आफ्रे यांचा कडे घरफोडी झाल्याचा तपास मात्र शून्य आहे

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव