शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचा ‘ई-बस’ सेवेला विरोध! विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सुचविले पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:27 IST

मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले.

जळगाव : ‘ई-बस’ सेवेमुळे रिक्षाचालकांच्या दैनंदिन जगण्यावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी कल्याणकारी मंडळ गठित करावे, मुक्त रिक्षा परवाने बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी वीर सावरकर युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.ॲटो रिक्षा संघटना संयुक्त समिती तसेच वीर सावरकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, ॲड.जमील देशपांडे, रज्जाक गनी मेमन, वाल्मिक सपकाळे, भानुदास गायकवाड, एकनाथ बारी, संजय पाटील, पोपट ढोभळे, भरत वाघ, शशिकांत जाधव, विलास ठाकूर, प्रल्हाद सोनवणे, प्रमेाद वाणी, राजू चौधरी, नाना शिवदे यांच्यासह विविध संघटनांच्या रिक्षाचालक व मालकांनी या मोर्चात सहभाग घेतला.अशा आहेत मागण्यामोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले.त्यात  यापूर्वीही शहर बससेवा फसगत झाली आहे. ई-बससेवेच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणू नये, रिक्षाचा खुला परवाना आणि खुला रिक्षा बॅज बंद करावा, २०१४ मध्ये तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केलेल्या अहवालानुसार रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, विम्यापोटी लूट थांबवावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव